Vastu Tips: घरातून नकारात्मक उर्जा बाहेर काढायची? तर 'या' वास्तू टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तू

घरात योग्य ठिकाणी वास्तू असणे खूप गरजेचे आहे.

vastu tips | yandex

नकारात्मक ऊर्जा

घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास अशांतता,आर्थिक समस्या,रोग आणि दुःख निर्माण होऊ शकते.

vastu tips | yandex

नियम

तुम्हाला आज नकारात्मक उर्जा काढून टाकण्याचे काही सोपे नियम सांगणार आहोत.

vastu tips | yandex

शंख

वास्तुशास्त्रात शंखांला विशेष महत्त्व असल्याने, शंखाचा आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो.

vastu tips | yandex

अगरबत्ती

दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात उदबत्ती लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

vastu tips | yandex

फुले

सकाळी पूजा करताना घरातील देवतांना फुले अर्पण केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

vastu tips | yandex

मीठ

घरातील नकारात्मक उर्जा काढून टाकण्यासाठी मीठाचा वापर करा.

vastu tips | yandex

टीप

वरीलमाहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

money plant | goggle

NEXT: ऑफिसमध्ये काम करताना खावू शकता 'हे' स्नॅक्स

snacks | saam tv
येथे क्लिक करा...