Office Snacks: ऑफिसमध्ये काम करता करता खावू शकता 'हे' स्नॅक्स

Tanvi Pol

राजगिरा लाडू

ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही सहज राजगिरा लाडू ही खावू शकता.

Rajgira Ladoo | Saam Tv

खजूर

ऑफिसमध्ये तुम्ही भुक लागल्यास खजूरचे सेवन करु शकता.

Dates | Canva

हंगामी फळे

ऑफिसमध्ये भुक लागल्यास तुम्ही केळी किंवा संत्री हे फळं खावू शकता.

banana | yandex

शेंगदाणे

भाजलेले शेंगदाणे तुम्ही भुक लागल्यास ऑफिसमध्ये पटकन खावू शकता.

Peanuts | Yandex

मखाना

ऑफिसमध्ये तुम्ही पटकन भुक लागल्यास मखानाही खावू शकता.

Makhana | Social Media

फुटाणे

ऑफिसमध्ये तुम्ही भुक लागल्यास फुटाणे ही खावू शकता.

Roasted Chana | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

Note | canva

NEXT: केसांसह अनेक समस्यांवर कापूरचे तेल ठरते रामबाण

Camphor Oil | Saam Tv
येथे क्लिक करा...