Manasvi Choudhary
अनेकदा कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही असे अनेकांचे प्रश्न असतात. वास्तुशास्त्राचे काही नियम तुमचे पैसे वाचवण्यात उपयोगी होतील.
वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये काही दोष असू शकतात घरात नकारात्मक उर्जा असल्यास तुमच्या धनसंपत्तीवर त्याचा परिणाम होतो.
तुमच्या घराती पैशांचे कपाट किंवा तिजोरी ही उत्तर दिशेला असावी. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते यामुळे धनवृद्धी होते.
घराचे मुख्यद्वार योग्य दिशेला असणे महत्वाचे आहे. लक्ष्मीचे आगमन होत असते. प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा यामुळे घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही.
वास्तूशास्त्रात पाण्याचा संबंध पैशाशी जोडलेला आहे. घरातील किचन किंवा बाथरूममधील नळ सतत गळत असेल तर ते अशुभ मानले जाते
वास्तूशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा. येथे कचरा, जुन्या वस्तू किंवा चपलांचे कपाट ठेवू नका. येथे पाण्याचा कलश किंवा कारंजे ठेवल्यास आर्थिक अडथळे दूर होतात.
घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट ठेवा किंवा माता लक्ष्मीचा फोटो लावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी