Silver Diamond Mangalsutra: नव्या नवरीसाठी खास सिल्वर डायमंड मंगळसूत्र, या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्नानंतर महिला मंगळसूत्र परिधान करतात. तुमचे देखील लग्न झाले असेल तर नव्या नवरीसाठी पारंपारिक मंगळसूत्रासोबत डेली वेअर व ऑफिसवेअर मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.

Silver Diamond Mangalsutra

सिल्वर डायमंड मंगळसूत्र

सिल्वर डायमंड मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. स्टायलिश, नाजूक आणि वेस्टर्न आऊटफिटवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Silver Diamond Mangalsutra

सोलिटेअर डायमंड पेंडंट

मंगळसूत्रामध्ये सोलिटेअर डायमंड पेंडंट असते ज्यामुळे तुमचा लूक युनिक वाटतो काळ्या नाजूक मण्यांमध्ये हा चकाकणारा डायमंड असतो.

Silver Diamond Mangalsutra

फ्लोरल डायमंड मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये फुलांच्या आकाराचे डिझाईन केलेले फ्लोरल सिल्व्हर पॅटर्न तुम्ही निवडू शकता हे पॅटर्न डेली वेअरसाठी देखील बेस्ट आहेे.

Silver Diamond Mangalsutra

इन्फिनिटी डिझाईन मंगळसूत्र

इन्फिनिटी डिझाईन हे मंगळसूत्र महिलांना अधिक आवडते. युनिक पॅटर्नचे हे मंगळसूत्र इंडो- वेस्टर्न लूकवर उठून दिसते.

Silver Diamond Mangalsutra

सर्कल डिझाईन मंगळसूत्र

सिंपल सर्कल डिझाईन मंगळसूत्रामध्ये एक मोठा खडा असते. सिंपल असं मंगळसूत्र तुम्ही साडी तसेच वेस्टर्न आऊटफिटवर उठून दिसतात.

Silver Diamond Mangalsutra

दोन लेयर मंगळसूत्र

दोन पदरी काळ्या मण्यांच्या सिल्व्हर चेनचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. दोन लेयरमध्ये हे मंगळसूत्र ट्रेडिशनल आणि युनिक पॅटर्न आहे.

Name Mangalsutra | google

next: Yoga For Hair Fall: दररोज घरीच 'हे' 5 योगा करा, केसगळती कायमची होईल दूर

येथे क्लिक करा...