ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
पण घराच्या योग्य ठिकाणी मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत. चला जाणून घेऊया.
मनी प्लांट रोप आपल्या शारीरिक सुख, जीवनातील प्रगती, आणि प्रसिद्धी इत्यादींसाठी फार अभावी आहे.
घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील आपल्यावर प्रसन्न होत असतो. त्यामुळे घराच्या आग्नेय दिशेस मनी प्लांट लावा.
घरात मनी प्लांटचे रोप ठेवल्याने सकारत्मक ऊर्जा आणि संपत्ती वाढत असते.
मनी प्लांट रोप चूकनही उत्तर-पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये.
मनी प्लांटची पाने सुकत असल्यास लगेच काढून टाकावीत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे