Vastu Tips For Money: 'या' राशींच्या लोकांनी घालावी कासवाची अंगठी, आयुष्यात होईल पैशाची भरभराट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कासवाची अंगठी

आजकाल अनेकजण कासवाची अंगठी फॅशन म्हणून घालत आहेत.

tortoise | yandex

फायदेशीर

पण तुम्हाला माहिती आहे का की, कासवाची अंगठी घालणे काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते.

tortoise | yandex

शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी खूप शुभ असते कारण कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो.

tortoise | yandex

कोणत्या राशींसाठी फायदेशीर

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालणे फायदेशीर ठरु शकते.

tortoise | yandex

अंगठी

ही अंगठी धारण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. परंतु ती घालण्याचे काही नियम आहेत.

tortoise | yandex

वृषभ

रत्नशास्त्रानुसार, कासवाची अंगठी वृषभ राशीच्या लोकांनी घालावी.

tortoise | yandex

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी ही अंगठी फायदेशीर ठरु शकते.

tortoise | Saam TV

NEXT: मधमाशी चावल्याने मृत्यू होऊ शकतो का?

honey bee | freepik
येथे क्लिक करा