Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजा बसवताना 'या' चुका टाळा, नाहीतर नेहमी भासणार आर्थिक चणचण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील वास्तूदोष

आपल्या घरातील परिस्थिती तुमच्या घरातील वास्तूदोषावर अवलंबून असतो.

Living Room | Yandex

आर्थिक चणचण

तुमच्या घरातील मुख्य द्वारासमोर या चुका केल्यास घरात आर्थिक चणचण निर्माण होईल.

money saving tips | Yandex

नकारात्मकता

संध्याकाळी तुमच्या मुख्य द्वारासमोर कधीच अंधार असायला नोको यामुळे नकारात्मकता आकर्शित होते.

Evening Vastu Tips | Picsart

सदस्यांमध्ये मतभेद

तुमच्या घरातील मुख्य द्वार तुटलेला किंवा खराब नसला पाहिजेल यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात.

Travel Tips | Canva

आर्थिक संकट

तुमच्या मुख्य द्वरासमोर घरातील सदस्यांच्या चपला ठेवू नये यामुळे घरात आर्थिक संकट येतं.

Remove the lack of money | yandex

अस्वच्छता

तुमच्या मुख्य द्वरासमोर घाण किंवा अस्वच्छता असल्यास लक्षमी देवी घरामध्ये वास करत नाही.

DOOR astro | YANDEX

सुकलेलं झाड

तुमच्या मुख्य द्वरासमोर सुकलेलं झाड नसले पाहिजेल त्यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते.

Door | YANDEX

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Black Thread Tied On Door | Social Media

NEXT: मोत्याची अंगठी धारण करण्याचे फायदे जाणून घ्या

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...