Astro Tips: मोत्याची अंगठी धारण करण्याचे फायदे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंगठी परिधार करणे

ज्योतीष्शास्त्रामध्ये, तुमच्या कुंडलीनुसार तुम्ही कोणती आंगठी परिधार करवी हे सांगीतले जाते.

Ring Circumference | Yandex

चांदीच्या अंगठीत मोती

अनेकजणांच्या हातामध्ये चांदीच्या अंगठीमध्ये अनेक मोती पहायला मिळतो.

Pearls in Silver Ring | Yandex

कुंडलीतील चंद्र

मोती चंद्राशी संबंधित मानला जातो ज्या लोकांच्या कुंडलीतील चंद्राचा प्रभाव कमी झाला असल्यास त्या लोकांनी मोत्याची अंगठी धारण करावे.

Moon in Kundli | Yandex

मानसिक तणाव

मोत्याची अंगठी धारण केल्यामुळे मानसिक तणाव, नकारात्मक विचार आयुष्यातील आडथळे कमी होण्यास मदत होते.

Mental Stress | Yandex

मन स्थिर राहिल

मोत्याची अंगठी धारण केल्यामुळे तुमचं मन स्थिर राहाते.

Steady Mind | Yandex

नकारात्मक विचार

मोत्याची अंगठी धारण केल्यास तुमच्या मनातील नकारात्मक विचार निघून जातात.

Negative Thoughts | Yandex

आत्मविश्वास

मोत्याची अंगठी धारण केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो.

Confidence | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: श्रावणात तुळशीचा 'हा' उपाय करेल तुम्हाला मालामाल

Tulsi Care in Sravan | Saam TV
येथे क्लिक करा...