Tulsi Care in Shravan : श्रावणात तुळशीचा 'हा' उपाय करेल तुम्हाला मालामाल

Ruchika Jadhav

श्रावणाचा कालावधी

४ ऑगस्ट ते ३ सस्टेंबरपर्यंत श्रावण महिन्याचा कालावधी आहे.

Tulsi Care in Shravan | Saam TV

तुळशीची पुजा

या काळात प्रत्येक घरातील मुख्य महिलेने तुळशी पुजा केली पाहिजे.

Tulsi Care in Shravan | Saam TV

शुभ काम

हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व आहे. त्यामुळे तुळशीचे रोप लावणे फार शुभ मानले जाते.

Tulsi Care in Shravan | Saam TV

दिशा

तुळशीचं झाडं नेहमी उत्तर-पूर्व या दिशेत किंवा उत्तर आणि पूर्व अशा दोन दिशांमध्ये लावलं पाहिजे.

Tulsi Care in Shravan | Saam TV

स्वच्छता

श्रावणात दररोज न चुकता तुळशीची पुजा केली पाहिजे. तसेच तुळशीला तांब्याच्या भांड्याने पाणी दिले पाहिजे.

Tulsi Care in Shravan | Saam TV

लक्ष्मी देवीची कृपा

तुळशीची पुजा केल्याने त्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि येथील आर्थिक अडचणी दूर होतात.

Tulsi Care in Shravan | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Tulsi Care in Shravan | Saam TV

Shriya Saran : लाला साडीत श्रिया सजली, जणू काही नवरीच नटली

Shriya Saran | Saam TV
येथे क्लिक करा .