Shriya Saran : लाला साडीत श्रिया सजली, जणू काही नवरीच नटली

Ruchika Jadhav

ब्रायडल लूक

श्रियाने पुन्हा एकदा लाल साडी नेसून त्यावर ब्रायडल लूक केला आहे.

Shriya Saran | Saam TV

हेवी ज्वेलरी

श्रियाने आपला हा लूक आणखी छान बनवण्यासाठी हेवी आणि सुंदर ज्वेलरी सुद्धा परिधान केली आहे.

Shriya Saran | Saam TV

डिप नेक ब्लाउज

श्रियाने या फोटोत डिझायनर साडी परिधान केली असून यावर अतिशय ब्रॉड आणि डिपनेक ब्लाउज परिधान केला आहे.

Shriya Saran | Saam TV

फ्लॅट लूक

या साडीवर तिने लूक सिंपल ठेवण्यासाठी केसांना फ्लॅट हेअर स्टाइल ठेवली आहे.

Shriya Saran | Saam TV

लाँग इअररिंग्स

स्टायलीश क्लासी लूक पूर्ण करण्यासाठी श्रियाने यावर सुंदर डायमंडते लाँग इअररिंग्स सुद्धा परिधान केले आहेत.

Shriya Saran | Saam TV

पुरस्कार

अभिनेत्रीने आजवर अनेक मोठ्या पुरस्कारांवर सुद्धा स्वत:चं नाव कोरलं आहे.

Shriya Saran | Saam TV

सुंदर अभिनय

श्रियाने आजवर हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये चित्रपटांत सुंदर अभिनय केला आहे.

Shriya Saran | Saam TV

Shraddha Kapoor : रेड सूटमध्ये श्रद्धाचा खास जलवा

Shraddha Kapoor | Saam TV
येथे क्लि करा.