Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घराविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
घरामध्ये किचनची रचना योग्य असल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये किचनची दिशा नैऋत्य दिशेला असावी.
किचनमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असते यामुळे किचनमध्ये कोणतेही काम झाले की पहिले स्वच्छ असावे किचनमध्ये वस्तू, भांडी, डबे यांची स्वच्छता करणे महत्वाचे आहे.
किचनमध्ये नको असलेल्या जास्तीच्या वस्तू काढून टाका,
किचनमध्ये फळे आणि भाज्यांचे चित्र किंवा टाईल्स लावणे देखील शुभ असते.
किचनमध्ये स्टिलच्या भांड्यांबरोबर पितळ किंवा तांब्याची भाडी ठेवावीत.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.