Vastu Tips: खिडकीत झाडे ठेवताना ठेवा 'या' गोष्टी लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक झाडे

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरातील खिडकीत अनेक झाडे ठेवलेली असतात.

Many trees | Yandex

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, खिडकीत झाडे ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Vastushastra | Yandex

दिशा

खिडकीत झाडे लावण्यापूर्वी खिडकीची कायम दक्षिण दिशा असावी.

Direction | Yandex

उत्तर दिशा

घराची खिडकी उत्तर दिशेला असल्यास कधीही तिथे झाडे ठेवू नये.

North direction | Yandex

कोणते झाड

खिडकीत कधीही कॅक्टस हे झाड ठेवू नये.

Any tree | Yandex

उंची

खिडकीत ठेवलेल्या झाडांची उंची ४ फुटांपेक्षा अधिक असू नये.

Height | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NOTE | Yandex

NEXT: शास्त्रानुसार केस धुण्यासाठी योग्य दिवस कोणता?

Astro Tips | CANVA
येथे क्लिक करा...