ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आठवड्यातील काही दिवस केस धुण्यासाठी शुभ तर काही दिवस अशुभ मानली जातात.
चला जाणून घेऊया आठवड्यातील कोणत्या दिवशी केस धुणं शुभ मानलं जातं?
अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणं टाळावं. यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणं अशुभ मानलं जातं. असं केल्यामुळे महिलाच्या वैवाहिक आयुष्यावर संकट येऊ शकतं.
गुरुवारच्या दिवशी पुरुषांनी किंवा महिलांनी केस धुणं टाळलं पाहिजेल. असं केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थिती खराब होऊ शकते.
केस धुण्यासाठी शुक्रवार हा दिवस शुभ मानला जातो. महिलांनी आणि पुरुषांनी शुक्रवारी केस धुवावेत
महिलांनी शुक्रवारी केस धुतल्यामुळे त्यांच्यावर देवी लक्षमीची कृपादृष्टी राहाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.