Scientific Belief : दिवा लावताना तेल सांडणे शुभ की अशुभ?

Saam Tv

दिवा लावणे

प्रत्येकाच्या घरात रोज सांयकाळी किंवा सकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो.

Vastu tips | ai

मनातील भीती

पुजा करताना काही गोष्टी आपल्याकडून चुकून घडल्या की, त्या शुभ असतात की अशुभ हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Astro Tips | Yandex

हिंदू धर्म

हिंदू धर्मात घरात तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

Vastu tips for home | yandex

तुमचे विचार

काही व्यक्तींच्या मते दिवे लावताना तेल सांडणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips | ai

अशुभ संकेत

घरात दिवा लावताना तेल सांडणे हे हानीचं किंवा घरात वाद होण्याचे लक्षण असू शकते.

Hindu traditions | ai

शुभ संकेत

काही लोक त्यांच्या परंपरेनुसार घरात तेल सांडणे हे सकारात्मकतेचे लक्षण मानतात.

Hindu traditions | ai

वैज्ञानिक दृष्टीकोन

दिवा लावताना अति उतावळेपणा, गोंधळ किंवा असावधपणा हेच तेल सांडण्यामागचं कारण असू शकतं. त्यामुळे यामागे अंधश्रद्धा पसरवण्याऐवजी काळजी घेणे योग्य.

Vastu Tips | google

उपाय

जर तेल सांडलेच, तर त्याला नकारात्मक अर्थ न लावता जागा स्वच्छ करा आणि प्रार्थना करा.

Vastu Tips | ai

NEXT : लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारी चिंचेची गोळी खायचीये? चला, सोपी रेसिपी लगेचच करा नोट

Imli Goli Candy
येथे क्लिक करा