Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक गोष्टीला विशेष महत्व आहे.
घरातील वस्तूची दिशा ही अत्यंत महत्वाची असते.
घरामध्ये फिश टँक ठेवण्याची योग्य जागा असते.
वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते.
घरात फिश टँक ठेवल्याने घराचे सौंदर्य खुलते व जीवनात सुख- समृद्धी येते.
घरामध्ये फिश टँक ठेवल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
घरामध्ये फिश टँक ठेवल्याने यशाचा मार्ग सुकर होतो कोणतेही अडथळे येत नाही.
घराच्या दक्षिण दिशेला फिश टँक ठेवणे शुभ मानले जात नाही.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.