Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार तुमच्या कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वस्तु

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार अनेक वस्तु आपण घरात आणतो.

Car | Saam Tv

नकारात्मकता

मात्र त्याचप्रमाणे तुमच्या कारमध्येसुद्धा नकारात्मकता असू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Negativity | Saam Tv

फायदा

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या कारमध्ये या वस्तु ठेवल्यास नक्कीच फायदा दिसून येईल.

Benefit | Saam Tv

देवाची मूर्ती

वास्तुनुसार सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कारच्या डॅशबोर्डवर गणपतीची किंवा देवीची मूर्ती ठेवा.

Idol of Ganesha | Saam Tv

कासव

वास्तुनुसार नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही कारमध्ये कासव ठेवू शकता.

turtle | Saam Tv

मोरपंख

तसेच नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही कारमध्ये मोरपंख ठेवू शकता.

Peacock Feather | Saam Tv

क्रिस्टल स्टोन

क्रिस्टल स्टोन कारमध्ये ठेवल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.

Crystal Stone | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam Tv

NEXT: रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग म्हणजे नेमकं काय?

Railway Fact | Social Media