Railway Fact: रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग म्हणजे नेमकं काय?

Manasvi Choudhary

रेल्वे

लाखो लोकांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला ओळखले जाते.

Railway Fact | Yandex.com

मोठे नेटवर्क

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे

Railway Fact | Social Media

प्रवासाचे माध्यम

लांबचा पल्ला गाठण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आपण रेल्वेचा पर्याय निवडतो

Free Wi-Fi At Railway Station

रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग

मात्र रेल्वेचा अप आणि डाऊन हा मार्ग नेमका काय आहे हे जाणून घेऊया.

Railway Fact | yandex

झोन

रेल्वे ही अनेक भागात विभागली गेली याला झोन असे म्हणतात.

Railway Fact | Social Media

किती झोन

भारतात एकूण १८ झोन आहेत प्रत्येक झोनचे एक मुख्य कार्यालय आहे.

Railway Fact | Social Media

दिशा दर्शवणे

रेल्वेमध्ये दिशा दर्शवण्यापेक्षा अप आणि डाउनला अधिक महत्त्व आहे.

Railway Fact | Social Media

सुरुवातीचे बिंदू कोणते

रेल्वेचे पहिले आणि शेवटचे दोन्ही स्टेशन हे त्याचे सुरुवातीचे बिंदू आहेत.

Railway Fact | yandex

दिशा ठरवते

अप आणि डाउन या दिशेमुळे रेल्वे नेमकी कोणत्या स्थानकावरून कुठे जाते किंवा येते हे समजते.

Railway Fact | Social Media

अप आणि डाउन मार्ग

ज्या ठिकाणाहून रेल्वे निघते ते मुख्य स्थानक म्हणजे अप तर त्या उलट सुटणाऱ्या रेल्वे या डाउन मार्गावर जातात.

Railway Fact | Social Media

डाउन मार्ग

कोणत्याही मोठ्या स्टेशनवरुन किंवा टर्मिनसपासून दूर जाणारी ट्रेन ही डाउन मार्ग म्हणून ओळखली जाते.

Railway Fact | yandex

NEXT: Vastu Tips: शुभ कार्यात नारळाला विशेष महत्व का?

Vastu Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...