Vastu Tips: शुभ कार्यात नारळाला विशेष महत्व का?

Manasvi Choudhary

नारळ

हिंदू धर्मायत नारळ हे शुभ आणि मंगलकारी फळ मानले जाते.

Vastu Tips | Google

शुभ कार्य

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात हि नारळ फोडून केली जाते.

Vastu Tips | Google

या दिवशी नारळ फोडतात

अमावस्या व पौर्णिमा असली की देखील नारळ फोडला जातो.

Vastu Tips | Google

देवाचं प्रतिक

हिंदू धर्मात नारळाला देवाचं प्रतिक मानलं जाते.

Vastu Tips | Google

नकारात्मकता दूर करते

नारळ पाणी घरातील नकारात्मकता दूर करते व घरातील वास्तुदोष दूर होतो.

Vastu Tips | yandex

टिप

हि माहिती केवळ श्रध्दा आणि धार्मिक माध्यमांवर आधारित आहे साम डिजिटल याची पुष्टी करत नाही.