Manasvi Choudhary
दिवाळी हा सणांचा राजा, या दिवसात रांगोळी, दिव्यांचा प्रकाश आणि फटाक्याची आतिषबाजी तसेच सर्वत्र धामधूम असते.
दिवाळी या सणात दिव्यांना विशेष महत्व आहे.
शास्त्रात दिवा लावण्याचे नियम सांगितले आहेत.
घराच्या पश्चिम दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते.
दिवे लावताना कधीही तुटलेले किंवा मोडलेल्या दिव्यांचा वापर करू नये.
दिवा लावताना दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी.