Manasvi Choudhary
यंदा १८ ऑक्टोबरपासून दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
वास्तुशास्त्रात दिवाळीसणाविषयी काही नियम सांगितले आहेत.
दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता केली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी घरातील काही वस्तू काढून टाकणे महत्वाचे आहे.
फुटलेल्या काचेच्या वस्तू घरात असतील तर त्या तुम्ही फेकून द्यायच्या आहेत.
घरामध्ये कोणतीही तुटलेली मूर्ती ठेवू नये, हे अशुभ समजले जाते. तसेच या तुटलेल्या मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जन करा.
वास्तूशास्त्रानुसार घरात चप्पल किंवा शूज ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.
घरात बंद घड्याळ ठेवू नका. यामुळे घरातील माणसांची प्रगती थांबते. तसेच नकारात्मक ऊर्जा