Manasvi Choudhary
लग्नानंतर कपल्स हनिमूनसाठी नेमकं कोणती ठिकाणे निवडतात हे जाणून घेऊया.
योग्य क्वालिटी टाईम स्पेंड करायला कपल्स भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणी भेट देतात.
गोवा हे हनिमूनसाठी प्रसिद्ध ठिकाणं आहे. लग्नानंतर अनेक कपल्स हे गोवा या ठिकाणी भेट देतात.
गोव्यातील समुद्रकिनारे आणि निसर्गाची सुंदरता हे दृश्य पाहण्यासारखे असते.
अनेक कपल्स लग्नानंतर मनालीला भेट देतात. मनाली हे ढग, बर्फाळ वातावरणात आनंद घेण्यासाठी भेट देतात.
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे हनीमूनसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. दार्जिलिंगचं नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहून टाकते.
काश्मिरमधील श्रीनगरच्या दाल सरोवरातील शिकारी राईड्स आणि गुलमर्गच्या बर्फाच्छादित दऱ्या हनिमून अधिक संस्मरणीय बनवतात.