ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा ते प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत असतो.
त्यात घरात असलेल्या डायनिंग टेबलची कोणती दिशा योग्य असते हे ही घेऊयात जाणून.
बहुतेक मोजक्याच घरात डायनिंग टेबल आपल्याला दिसून येतो.
डायनिंग टेबल कधीही घरातील स्वयंपाकघराजवळ असायला हवे,ज्यामुळे स्वयंपाक घरताना सकारात्मक वातावरण राहते.
कायम लक्षात ठेवा की, डायनिंग टेबल कधीही घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ ठेवू नये.
डायनिंग टेबल ठेवण्यासाठी पश्चिम दिशा अतिशय उत्तम समजली जातो.
डायनिंग टेबलचा आकार चौरसाकृती किंवा आयताकृती असावा.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.