Vastu Tips: बाथरूममध्ये या रंगाची बादली ठेवू नका, नकारात्मकता येईल घरात

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या वस्तूचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक व सकारात्मक प्रभाव पडत असतो.

Vastu Tips

योग्य दिशा

घरातील विविध वस्तूची योग्य दिशा आणि जागा असते.

नकारात्मक उर्जा

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या बाथरूम योग्य रंगाच्या वस्तू न ठेवल्याने नकारात्मकता पसरते.

Vastu Tips

रंगाचा प्रभाव

घराच्या बाथरूममधील बादलीचा रंग तुमच्या जीवनावर परिणाम करते.

वास्तुशास्त्र काय सांगते

बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीच्या रंगाला वास्तुशास्रात महत्व आहे.

या रंगाची बादली ठेवू नये

बाथरूममध्ये लाल आणि काळ्या रंगाची बादली ठेवू नये.

आर्थिक अडचणींचा सामना

बाथरूममध्ये लाल रंगाची बादली ठेवल्याने नकारात्मकता येते तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

निळा रंग

बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Vastu Tips: घरात या वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नका, कंगाल व्हाल

Vastu Tips | Canva