Vastu Tips: धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ करेल मालामाला; करा 'हे' उपाय

Tanvi Pol

मीठाची खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Buying Salt | Yandex

कोणते उपाय

मात्र याच मीठाचे काही उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी केले जातात तुम्हाला माहिती आहे का?

What remedies | Yandex

मीठाचे पाणी

धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाच्या पाण्याने फिरशी पुसून घ्यावी.

Salt water | Yandex

काय होते?

मीठाच्या पाण्याने फिरशी पुसल्याने संपर्ण घरात सकारात्मकता निर्माण होते.

What happens? | Yandex

पैशांची कमतरता

धनत्रयोदशीच्या दिवशी घरात दक्षिण दिशेस मीठ ठेवल्यास पैशांची कमतरता जाणवत नाही

Lack of money | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Yandex

NEXT : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

Vastu Shastra | Saam Tv
येथे क्लिक करा...