1, 2 की 3 घरात किती घड्याळ लावू शकतो? जाणून घ्या

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक लहान-मोठ्या वस्तूची योग्य जागा आणि दिशा सांगितलेली आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरात किती घड्याळ असणे आणि कोणत्या दिशेला लावणे? हे समजून घ्या.

Rented House Vastu Tips

घड्याळाचे वास्तुशास्त्रातील नियम

घरातील घड्याळ व्यक्तीच्या जीवनातील प्रगती, वेळ आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले असते. आजकाल अनेक घरांमध्ये सजावटीसाठी एकापेक्षा जास्त घड्याळे लावली जातात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात नेमकी किती घड्याळे असावीत आणि ती कोणत्या दिशेला लावावीत, याचे महत्त्वाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

Vastu Tips For Clock

घरात एकूण किती घड्याळे असावीत? (Number of Clocks)

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही घरात एकापेक्षा जास्त घड्याळे ठेवू शकता, मात्र त्यांची संख्या जास्त नसावी.

घड्याळ लावण्याची सर्वात शुभ दिशा

घराच्या उत्तरदिशेला घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते. उत्तर दिशा ही कुबेर देवतेची मानली जाते, त्यामुळे या दिशेला घड्याळ लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते

Auspicious Directions

दक्षिण दिशेला घड्याळ लावणे अशुभ

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये. या दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

Avoid South Direction

बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नका

घरामध्ये काच फुटलेले, तुटलेले किंवा सेल संपून बंद पडलेले घड्याळ ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते.

No Broken or Stopped Clocks

दरवाजासमोर किंवा दरवाजाच्या वर घड्याळ लावणे टाळावे

घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी वर किंवा दरवाजासमोर घड्याळ लावणे टाळावे. वास्तूनुसार दरवाजातून येणाऱ्या-जाणाऱ्या सकारात्मक ऊर्जेत यामुळे अडथळा निर्माण होतो आणि घरात तणाव किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकत

Wall Clock | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: भाजलेल्या वांग्याचं भरीत कसं बनवायचं? सोपी रेसिपी माहितीये का?

Vangyache Bharit Recipe
येथे क्लिक करा...