Vastu Tips: ऑफिसच्या टेबलवर आरसा ठेवणं शुभ की अशुभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑफिसचा टेबल

आपल्यापैंकी प्रत्येकजण त्यांच्या ऑफिसच्या टेबलवर अनेक वस्तू ठेवतो.

office desk | Pinterest

अनेक महिला

मात्र महिलावर्ग त्यांच्या ऑफिसच्या टेबलवर आरसा ठेवतात.

Many women | yandex

वास्तुशास्त्रानुसार

मात्र वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या टेबलवर आरसा ठेवणं शुभ असते की अशुभ जाणून घेऊयात.

According to Vastu Shastra | Canva

ठेवावा की नाही

ऑफिसच्या टेबलवर आरसा ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगले समजले जाते.

To keep or not to keep | yandex

अनेक गोष्टी

मात्र वास्तुशास्त्रात आरसा कसा असावा यासंबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Many things | Canva

कसा असावा

ऑफिसच्या टेबलवर आरसा जर तुम्हाला ठेवायचा असल्यास तो मध्यम आकाराचा असावा.

How it should be | Canva

कोणत्या गोष्टी नसाव्यात

ऑफिसच्या टेबलवर कधीही काळा रंग यासंबंधित काच ठेवू नये, असे केल्यास प्रगतीत अडथळा निर्माण होतो.

Dos and don'ts | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Canva

NEXT: पर्सनॅलिटी आकर्षक बनवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स

Personality Development | Yandex