Vastu Tips For Bathroom: नवीन वर्षाआधी बाथरूममध्ये करा हे बदल, नाहीतर...

Manasvi Choudhary

सुखी जीवन

वास्तुविषयीच्या नियमांचे पालन करणे सुखी जीवनासाठी अंत्यत महत्वाचे आहे.

Home Vastu Tips | Canva

बाथरूम

वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूम वापरताना काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Vastu Tips For Bathroom | Canva

तुटलेला आरसा

घरातील बाथरूममध्ये तुटलेला आरसा असेल तर तो बदलावा. तुटलेला आरसा नकारात्मक उर्जा प्रेरित करते. यामुळे तुटलेला आरसा बाथरूममध्ये ठेवू नये

Vastu Tips For Mirror | Canva

रिकामी बादली

बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेऊ नये. असे केल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.

Vastu Tips Bucket | Canva

हिरवी झाडे

बाथरूममध्ये छोटी हिरवी झाडे असल्यास ती काढून टाकावीत. बाथरूममध्ये झाडे असल्यास अशुभ मानले जाते. कारण त्यामुळे आयुष्यात नकारात्मकता येते.

Vastu Tips For Bathroom | Canva

खराब नळ

बाथरूममध्ये चुकूनही खराब झालेले नळ किंवा तोट्या ठेऊ नका.

Vastu Tips For Bathroom | Canva

ओले किंवा खराब कपडे

बाथरूममध्ये ओले किंवा खराब कपडे ठेवणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे सूर्यदोष आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

Vastu Tips | Canva

NEXT: Kumkum Rituals: कपाळी कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Kumkum Rituals | Google
येथे क्लिक करा...