Manasvi Choudhary
विवाहित स्त्रियांसाठी कुंकू हे सौभाग्याचे अलंकार आहे.
हिंदू धर्मातील महिलांच्या सोळा श्रृंगारापैकी एक म्हणजे कुंकू.
विवाहित स्त्रियांसाठी कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
कुंकू नेहमी दोन भुवयांच्या मध्यभागी लावावे.
पुरूष किंवा स्त्रिया कोणालाही कुंकू लावायचा असल्यास मध्यम बोटाचा वापर करावा
कुंकू लावल्याने ताण दूर होतो व डोके शांत राहते.