Manasvi Choudhary
हिंदू धर्मात हत्तीला विशेष महत्व आहे. उच्च पद, प्रतिष्ठा आणि सन्मान याचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रात हत्तीचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे.
घरामध्ये मूर्ती ठेवावी की नाही. ती कोणत्या दिशेला ठेवावी हे जाणून घ्या.
घर किंवा ऑफिसच्या टेबलवर चांदीचा हत्ती ठेवल्यास धनाची कमतरता भासत नाही. व्यक्तीची प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने प्रगती आणि पैसा मिळतो.
बेडरूममध्ये हत्ती ठेवल्याने पती- पत्तीच्या नात्यातील प्रेम वाढते. बेडरूममध्ये हत्ती आणि हत्तीचे तोंड एकमेकांकडे असावे.
जीवनात यश संपादन करायचे असल्यास घराच्या मुख्य दारावर हत्तीचे सोंड उंचावलेले चित्र लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.