Manasvi Choudhary
दिवाळी या सणाला सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. यासाठी महिनाभराआधी खास शॉपिंग करतात.
महिलांसाठी खास नवीन डिझाईनचे ब्लाऊज बाजारात ट्रेंडमध्ये आहेत ते देखील तुम्ही ट्राय करू शकता.
दिवाळीसाठी टिपिकल ब्लाऊज न शिवता तुम्ही काही नवीन पॅटर्न्सचे ब्लाऊज ट्राय करा.या ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला साडीवर मॅचिंग अश्या असतील यामुळे तुमचा लूक भारी दिसेल.
साडीवर स्टायलिश असा पफ स्लिव्हज ब्लाऊज तुम्ही शिवू शकता.
साडीवर फारच सिंपल असल्यास तुम्ही ब्लाऊज थ्री फोर आणि बॅकलेस शिवू शकता.
बलून स्लिव्हज ब्लाऊज पॅटन्सचा ट्रेंड सध्या सुरू आहे. नेटची साडीला तुम्ही बलून पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवू शकता.
डायमंड वर्क असलेली डिझाईनर साडीवर तुम्ही कट आऊट स्लिव्हज ब्लाऊज पॅटर्न शिवू शकता.