Vastu Tips For Gift: घड्याळ गिफ्ट का देऊ नये?

Manasvi Choudhary

भेटवस्तू

नातेसंबंधात अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात.

Gift | Yandex

नाते

अनेक मुले मुली प्रेमाच्या नात्यात, शुभ दिनानिमित्त भेटवस्तू देतात.

Gift | Google

घड्याळ

घड्याळ भेटवस्तू देऊ नये असे का म्हणतात.

Gift | Yandex

नात्यावर होतो परिणाम

आपण ज्या भेटवस्तू देत असतो त्यांच्या तुमच्या नात्यावर परिणाम होतो.

Relation | Saam Tv

नात्यात दुरावा

घड्याळ भेटवस्तू दिल्याने तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

Gift | Yandex

वाद विवाद होतात

पार्टनरला घड्याळ गीफ्ट दिल्याने वाद विवाद होतात.

Relation | Yandex

आर्थिक चणचण भासते

घड्याळ दिल्याने आर्थिक चणचण येते. तसेच ती वेळ खराब येते.

Gift | Yandex

चांदीच्या वस्तू

कोणालाही भेटवस्तू म्हणून चांदीच्या वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात.

Silver | Yandex

NEXT: Vastu Tips: उत्तर दिशेला या वस्तू ठेवू नका

Vastu Tips | Canva