Vastu Tips: रात्री तुळशीच्या रोपाला का हात लावू नये?

Manasvi Choudhary

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे.

Tulsi | Canva

तुळशीची पूजा

सकाळी सूर्योदयाच्यावेळी रोज नित्यनियमाने तुळशीची पूजा केली जाते.

Tulsi | Canva

लक्ष्मीचा वास

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

Tulsi | Canva

नियम

तुळस या औषधी वनस्पतीबाबत अनेक नियम आहेत.

Tulsi | Canva

रात्री तुळशीला हात का लावू नये?

रात्री तुळशीला का स्पर्श करू नये यामागचे कारण जाणून घ्या

Tulsi | Canva

शुभ असतं

वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये तुळशीचे रोप असणे अत्यंत शुभ मानले जाते.

Tulsi | Canva

तुळशीची पूजा

तुळशीचे रोप भगवान विष्णूला प्रिय आहे त्याची रोज पूजा केल्याने देवाचा आशिर्वाद प्राप्त होतो.

Tulsi | Canva

सायंकाळी हात लावू नये

तुळशीच्या रोपाला रात्री किंवा सायंकाळी हात लावू नये.

Tulsi | Canva

आर्थिक नुकसान

रात्री तुळशीच्या रोपाला हात लावल्याने आर्थिक नुकसान होते.

Tulsi | Canva

जीवनात अडचणी येतात

रात्री तुळशीच्या रोपाला हात लावल्याने जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.

Tulsi | Canva

पाणी अर्पण करू नये

रात्री तुळशीच्या रोपाला स्पर्श व पाणी अर्पण करू नये.

Tulsi | Canva

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Health Care: मासिक पाळीदरम्यान महिलांनी हे 5 पदार्थ का खाऊ नये ?

Health Care | Canva
येथे क्लिक करा....