Health Care: मासिक पाळीदरम्यान महिलांनी हे 5 पदार्थ का खाऊ नये ?

Manasvi Choudhary

खाण्यापिण्याची सवय

मासिक पाळी दरम्यान खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे महिलांना पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.मासिक पाळीत महिलांनी काही पदार्थ खाणे टाळावे.

Health Care | Canva

चहा आणि कॉफी


चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे मासिक पाळीत पोटदुखीची होण्याची शक्यता असते

Health Care | Canva

मसालेदार पदार्थ


मासिक पाळीदरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटा संबंधित समस्या निर्माण होतात.

Spicy Foods | Canva

खारट पदार्थ


मासिक पाळीच्या दिवसात मीठाचे पदार्थ सेवन केल्याने पोटदुखी वाढते. यामुळे हवाबंद पदार्थ, चटणी, लोणचं, पापड यांसारखे पदार्थ खाऊ नये.

Health Care | Canva

दुग्धजन्य पदार्थ


दुग्धजन्य पदार्थ मासिक पाळीत सेवन केल्यास जळजळ आणि पोटदुखीची समस्या वाढते.

Health Care | Canva

सोडा/ सॉफ्टड्रिंक


मासिक पाळीत पोटदुखी तसेच अस्वस्थत वाटत असेल तर थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Health Care | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या

Disclaimer | Canva

NEXT: Vastu Tips: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, आर्थिक चणचण भासेल

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा....