Vastu Tips: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, आर्थिक चणचण भासेल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूचा परिणाम सुख- समृद्धीवर होतो.

Vastu Tips | Social Media

डस्टबिन कुठे असावा

घरामध्ये असलेला डस्टबिन योग्य दिशेला ठेवावा.

Vastu Tips | Social Media

या ठिकाणी ठेवू नये

वास्तूशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला डस्टबिन ठेवू नये.

Vastu Tips | Social Media

नकारात्मकता येते

घरामध्ये उत्तर दिशेला डस्टबिन ठेवल्याने घरात नकारात्मकता येते.

Vastu Tips | Social Media

मानसिक आरोग्यावर परिणाम

घराच्या उत्तर दिशेला डस्टबिन ठेवल्याने व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

Vastu Tips | Social Media

आर्थिक चणचण भासते

घरामध्ये आग्नेय दिशेला डस्टबिन ठेवणे योग्य मानले जाते. यामुळे घरामध्ये आर्थिक चणचण भासत नाही.

Vastu Tips | Social Media

प्रगती होत नाही

डस्टबीन उत्तर दिशेला ठेवल्याने नोकरी आणि प्रगतीमध्ये त्रास उद्भवतो.

Vastu Tips | Social Media

या दिशेला ठेवा

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये डस्टबिन दक्षिण-पश्चिम आणि उत्तर- पश्चिम दिशेला ठेवावे.

Vastu Tips | Social Media

NEXT: Dhaniya Water Drink: वजन कमी करण्यासाठी प्या धण्याचे पाणी, दिसाल स्लिम फिट

Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा....