Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवू नका या वस्तू, अडचणीत याल

Manasvi Choudhary

पुरेशी झोप

शारीरिक आरोग्य नीट राहावे यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

sleep | Yandex

किती तास झोपावे

प्रत्येकाने दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

Sleep | Yandex

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्रानुसार झोपताना काही नियमांचे पालन केल्यास तुमचे आयुष्य आनंदात जाते.

sleep | google

पर्स

वास्तुशास्त्रानुसार, झोपताना उशीखाली पर्स ठेवू नये.

Purse | Canva

घड्याळ

अनेकांना झोपताना उशीखाली घड्याळ ठेवण्याची सवय असते असे करणे चुकीचे आहे.

Watch | Canva

इलेक्ट्रॉनिक वस्तू

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना उशीखाली ठेवू नये.

Electric Things | Canva

पुस्तक

अनेकदा पुस्तक वाचता वाचता झोप येते यामुळे पुस्तके उशीखाली ठेवून झोपू नये.

Book | Canva

टिप

वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Summer Health Tips: उन्हाळ्यात दररोज किती प्रमाणात पाणी प्यावे?

Drinking Water | Canva