Vastu Tips : घरातील या ठिकाणी चुकूनही ठेवू नका तुळशीचे रोप, सतत भासेल पैशांची चणचण

कोमल दामुद्रे

तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अधिक महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, देवी लक्ष्मी, धनाची देवीचा वास असतो.

Vastu Tips | yandex

पैशांची कमतरता

ज्या घराच्या अंगणात तुळशी असते त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

Vastu Tips | yandex

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात तुळशीच्या स्थानाबाबत अनेक खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Tulsi Vastu Tips | yandex

अंधारा असणाऱ्या ठिकाणी

घरातील अंधारा असणाऱ्या कोपऱ्यात कधीही तुळशीचे रोप लावू नका, यामुळे आर्थिक अडणींचा सामना करावा लागतो.

Tulsi Vastu Tips | yandex

दक्षिण दिशा

दक्षिण दिशा यमराज आणि पितरांची आहे. त्यामुळे या ठिकाणी तुळशीचे रोप लावू नका. यासाठी चांगली दिशा उत्तर-पूर्व आहे.

Tulsi Vastu Tips | yandex

मंदिर

शंकर आणि गणपतीजवळ कधीही तुळशीचे रोप ठेवू नका. घराच्या मंदिराभोवती तुळशीची लागवड केल्याने सुख-समृद्धी येते.

Tulsi Vastu Tips | yandex

घराच्या वरती चुकूनही ठेवू नका

घराच्या वरती किंवा पत्र्यावर तुळशीचे रोप ठेवू नका. यामुळे वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.

Tulsi Vastu Tips | yandex

तळघर

घराच्या तळघरात तुळशी ठेवू नका. तुळशीची पाने किंवा फांद्या कधीही जमिनीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या

Tulsi Vastu Tips | yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : फेब्रुवारी महिन्यात फिरण्याचा प्लान करताय? नाशिकमधील या भन्नाट पर्यटनस्थळांना भेट द्या

Nashik Travel Place | Saam Tv
येथे क्लिक करा