Manasvi Choudhary
अनेकदा कामाच्या ठिकाणी आपल्याकडून काही चुका होतात.
कधी- कधी छोट्या छोट्या वस्तूंमुळे कामामध्ये लक्ष लागत नाही.
मात्र याचा परिणाम असा असतो की कामाच्या ठिकाणी आपण नकारात्मकता निर्माण करतो.
यामुळे काम करत असलेल्या टेबलवर काही वस्तू ठेवू नये.
कामाशी कीहीही संबंध नसलेल्या वस्तू कधीही टेबलवर ठेवू नये.
खराब झालेल्या, तुटलेल्या वस्तू कामाच्या टेबलवर ठेवू नये ज्याचा थेट कामावर परिणाम होतो.
कामाच्या ठिकाणी जुन्या आठवणींचे फोटो ठेवू नये याचा मनावर वाईट परिणाम होतो.
कामाच्या टेबलवर आरसा ठेवू नये ज्यामुळे नकारात्मकता निर्माण होते.