Manasvi Choudhary
रश्मिका मंदाना पुष्पा 2 चित्रपटामुळे सध्या आघाडीवर आहे.
रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.
नॅशनल क्रश रश्मिकांची तरूणांमध्ये विशेष क्रेझ आहे.
सोशल मीडियावर रश्मिकांचे लहानपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सुंदर तितकीच हळवी रश्मिका लहानपणी कशी दिसायची पाहा.
आजही अभिनेत्री तिच्या सौंदर्याने सर्वांच्या नजरा वेधते.
रश्मिकाचे फोटो पाहून चाहते पुरतेच घायाळ झाले आहेत.