वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

घराविषयीचे नियम

वास्तुशास्त्रानुसार घराविषयी अनेक नियम सांगितले आहेत.

Dining Table | Canva

सकारात्मक वातावरण

घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी या नियमाचे पालन करणे महत्वाचे आहे.

Dining Table | Canva

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरातील डायनिंग टेबल योग्य दिशेला असावा.

Dining Table | Canva

या दिशेला ठेवा

पश्चिम दिशा वास्तूनुसार घरातील डायनिंग टेबल ठेवण्यासाठी पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते.

Dining Table | Canva

या ठिकाणी असावा

डायनिंग टेबल हा स्वयंपाकघराच्या जवळ असावा.

Dining Table | Canva

दिशा

डायनिंग रूम हा दक्षिण, पश्चिम किंवा पूर्व दिशेला असावा.

Dining Table | Canva

सकारात्मक वातावरण

योग्य प्रकाश डायनिंग टेबलवर जेवण करताना योग्य प्रकाश असला पाहिजे. यामुळे जेवण करताना आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहते.

Dining Table | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Dining Table | Canva

NEXT: Astro Tips: पुजा करताना जांभई देऊ नका, आरोग्यावर होईल परिणाम

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा