Positive Vastu Tips: घराच्या दरवाजावर बांधा 'ही' एक गोष्ट; कधीच संपणार नाही पैसा

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार जीवनात अनेक उपाय केल्यास प्रगती होते असे मानले जाते.

Main Door Vastu Tips

सुख- समृद्धीचे प्रतीक

वास्तुशास्त्रात, घराच्या मुख्य दरवाजा हा केवळ येण्या-जाण्यासाठी नसून सुख- समृद्धीचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे.

money | google

नकारात्मक उर्जा

घराच्या दरवाज्यातून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जर तुम्ही सोपे उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी प्रवेश करते.

Negative energy | Saam Tv

छोटा उपाय

तुमच्या घरात सतत तणाव, पैशांची कमतरता असेल तर तु्म्ही एक छोटा उपाय करू शकता.

Vastu Tips | SAAM TV

तुरटीचा उपाय

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी लावयची आहे. तुरटीचा हा प्रभावी उपाय केल्याने तुम्हाला लाभ होईल.

Alum | Canva

नकारात्मक उर्जा करते दूर

तुरटीला हा वास्तूशास्त्रात प्रभावी उपाय म्हणून वापरली जाते. तुरटी घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेते .

Main Door Vastu Tips

आर्थिक स्थिती सुधारते

तुरटीचा उपाय केल्याने पैसा, संपत्तीत देखील वाढ होण्यास मदत होते. आर्थिक स्थिती सुधारते.

money | google

असा करा उपयोग

एका कापडामध्ये तुरटीचे बारीक बारीक तुकडे करून लटकवा. १५ ते २० दिवसांनी ते बदलत राहा. जुने तुरटीला तुम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचं आहे असे करणं शुभ मानलं जाते.

Alum | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Vastu Tips | Yandex

next: Watermelon vs Muskmelon: टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

येथे क्लिक करा...