Vastu Tips: देवघरात माचिक बॉक्स का ठेवू नये, कारण काय?

Manasvi Choudhary

पूजा

हिंदू धर्मात, सकाळी देवाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे.

Vastu Tips | Canva

जीवनात फलप्राप्ती मिळते

देवाची पूजा केल्याने जीवनात फलप्राप्ती मिळते असे मानले जाते.

Vastu Tips | Canva

देवाची पूजा

यामुळे देवघरात दिवा लावून देवाची पूजा केली जाते.

Vastu Tips | Social Media

देवाघरातील नियम

वास्तुशास्त्रात देवघरातील काही गोष्टींबाबत माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.

Vastu Tips | Social Media

माचिक बॉक्स ठेवू नये

देवघरात कधीही माचिक बॉक्स ठेवू नये असे केल्याने नकारात्मकता येते.

Vastu Tips | Social Media

शुभ असतं

वास्तूनुसार, घरातील देवघरात माचिक बॉक्स ठेवणे अशुभ असते.

Vastu Tips | Social Media

या ठिकाणी ठेवा

देवाची पूजा करून झाल्यानंतर माचिक बॉक्स कपाटामध्ये ठेवावे.

Vastu Tips | Social Media

NEXT: Garlic Benefits: सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे काय?

Garlic Benefits | Canva