Vastu Tips: घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे काय फायदे होतात?

Priya More

शुभ असते

हिंदू धर्मामध्ये हत्तीला शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे हत्तीच्या मूर्तीला देखील विशेष महत्व आहे.

Elephant Idols | Social Media

सौभाग्याचे प्रतीक

हत्तीच्या मूर्तीचे वास्तुशास्त्रानुसार अनेक फायदे आहेत. कारण ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

Elephant Idols | Social Media

अडथळे दूर होतात

हत्तींना शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांना अडचणी आणि अडथळे दूर करणारे देखील मानले जाते.

Elephant Idols | Social Media

लोकप्रियता वाढते

हत्तीच्या मूर्तींना इमारतीच्या मध्यभागी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तोंड करून ठेवाव्यात. ते लोकप्रियता, विपुलता आणि शक्ती दर्शवते.

Elephant Idols | Social Media

लाल हत्ती

वास्तुमध्ये लाल हत्तीला किर्ती, शक्ती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. घरातील दक्षिणेकडील भागात ठेवावा यामुळे प्रतिष्ठा वाढते.

Elephant Idols | Social Media

पांढरा हत्ती

पांढरा हत्ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. नशीब आणि संरक्षण आकर्षित करते.

Elephant Idols | Social Media

हिरवा हत्ती

हिरवा हत्ती पूर्व दिशेला ठेवला तर शक्ती आणि उत्साह वाढतो.

Elephant Idols | Social Media

काळा हत्ती

घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तरेकडील भागात काळा हत्ती ठेवल्याने समृद्धी आणि यश मिळते.

Elephant Idols | Social Media

पितळेचा हत्ती

पितळेचा हत्ती घरात ठेवल्यामुळे सुसंवाद आणि सकारात्मकता वाढते. सकारात्मक ऊर्जा मिळते.

Elephant Idols | Social Media

हत्तीची जोडी

हत्तीची जोडी घरात ठेवल्यामुळे आयुष्यात प्रेम वाढते. नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते.

Elephant Idols | Social Media

NEXT: Heart Attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं ७ संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Attack | Social Media
येथे क्लिक करा...