ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील काही सदस्यांना सतत आळस थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात एनर्जी नसल्याने अशक्तपणा आल्यासारखे वाटते.
सतत घरात छोट्या छोट्या कारणांवरून मतभेद होत असतील तर ते नकारात्मक गोष्टीचे लक्षण आहे.
जर कुटुंबातील सदस्याची तब्येत सतत बिघडत राहिली आणि उपचारानंतरही प्रकृती सुधारत नसेल
काम शेवटच्या टप्प्यात येऊन देखील पूर्ण होत नाही आणि आलेली संधी हातातून निसटते.
जेव्हा घरात असलेले टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होत असतील.
सदस्यांपैकी कोणाला सतत काळजी किंवा चिंता वाटते. पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते.
सतत आपल्याला स्वप्नात अपघात झाल्याचा तसेच घरात कोणीतरी असल्याचा भास होणे.
मनात राहून राहून वाईट विचार येणे. तसेच अनेकदा आयुष्याला कंटाळल्याचे विचार मनात येणे.
NEXT: Raveena Tandon: चुरा लिया है तुमने जो दिल को...