Raveena Tandon: चुरा लिया है तुमने जो दिल को...

Priya More

रवीना टंडन

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

दिसते सुंदर

४९ व्या वर्षी देखील रवीन टंडन इतकी सुंदर दिसते की ती बॉलिवूडच्या यंग अभिनेत्रींना टक्कर देते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

चाहत्यांना लावते वेड

९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या माध्यमातून रवीनाने चाहत्यांना वेड लावलं होतं.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

जबरदस्त फोटोशूट

रवीना टंडनने नुकताच व्हाइट कलरच्या वन पीसमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

असा केला लूक

स्मोकी आय मेकअप, ओपन हेअर आणि मोठे कानातले आणि हिल्स कॅरी करत रवीनाने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

जबरदस्त पोझ

रवीना टंडनने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

दिलखेच अदा

रवीना टंडनच्या दिलखेच अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

सौंदर्याचे कौतुक

रवीना टंडनच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

या चित्रपटातून करिअरला सुरूवात

रवीना टंडनने १९९३ मध्ये 'बंगारू बुलोदु' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. रवीनाने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

या भाषांमध्ये केलं काम

रवीनाने फक्त हिंदीच नाही तर तेलुगू, तमिळ, कन्नड या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

NEXT: Jiya Shankar: जियाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...