Jiya Shankar: जियाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Manasvi Choudhary

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

मॉडेल

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Jiya Shankar | Instagram

स्टायलिश लूक

लेहेंगा चोलीमध्ये जिया ग्लॅमरस दिसते आहे.

Jiya Shankar | Instagram

लूक

ग्लॉसी मेकअपसह जियाने एअररिंग्स आणि बेसलेट कॅरी केला आहे.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Bride Tips: लग्नापूर्वी नवरीने चेहऱ्याला लावू नये या गोष्टी

Bride Tips | Canva
येथे क्लिक करा....