Manasvi Choudhary
लग्नाच्या दिवशी प्रत्येक नवरीला आपण सुंदर दिसावे असे वाटते.
लग्नामध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करतात.
यासाठी लग्नाच्या दिवशी नवरीने स्वत:ची योग्य काळजी घेतली पाहिजे.
लग्नात नवरीच्या चेहऱ्यावर सौंदर्य खुलण्यासाठी मुली अनेक घरगुती उपाय करतात.
मात्र अशा काही गोष्टी मुलींनी चेहऱ्याला लावू नये.
लग्नाआधी मुलींनी बॉडी वॅक्सिंग करू नये. यामुळे शरीरावर पुरळ येऊ शकतात.
चेहऱ्याला मेकअप करू झोपू नये जर चेहरा न धुता झोपलात त्वचेच्या समस्या उद्भवतील.
हार्ड मेकअप रिमूव्हर्स किंवा अल्कोहोल वाइप वापरणे टाळा.
कोणतेही नवीन प्रोडक्ट्स आयत्यावेळी वापरू नका.