Rinku Rajguru Post: तुमचं प्रेम असच कायम सोबत असुद्या...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू 'झिम्मा 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Rinku Rajguru | Instagram

तानीयाची भूमिका

चित्रपटात रिंकू तानीयाच्या भूमिकेत होती.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

नुकतंच सोशल मीडियावर रिंकूने पोस्ट शेअर केली आहे.

Rinku Rajguru | Instagram

मानले आभार

'झिम्मा 2' चित्रपटातील रिंकूच्या 'तानीया' या भूमिकेला प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल तिने आभार मानलेत.

Rinku Rajguru | Instagram

नवीन प्रवास

रिंकूनं म्हटलंय की या प्रवासात मी नवीन आहे असे मला कधीच जाणवलेच नाही.

Rinku Rajguru | Instagram

रिंकू राजगुरू

चित्रपटाच्या सर्व स्टार कास्टसोबत मी अगदी आपलीशी म्हणून जुळले. या सर्वांनी देखील मला आपलस केलं. चित्रपटाच्या शुटिंग ते यशापर्यंतच्या प्रवासात मी खुप काही शिकले.खुप सुंदर गोष्टी अनुभवायला.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Pooja Sawant : गोरी गोरी पान फुलासारखी छान, पूजाचं सौंदर्य बहरलंं

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा...