Pooja Sawant : गोरी गोरी पान फुलासारखी छान, पूजाचं सौंदर्य बहरलंं

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Pooja Sawant | Instagram

मालिका- चित्रपट

पूजाने अनेक सिनेमा, वेबसिरीज आणि नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Pooja Sawant | Instagram

फोटो- व्हिडीओ पोस्ट

सोशल मीडियावर पूजा विविध फोटो आणि व्हीडिओच्यामाध्यमातून चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

अलीकडेच पूजाने साखरपुडा केल्याचे फोटो पोस्ट केले होते.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram

केला साखरपुडा

पूजाने इन्स्टाग्रामवर तिचे आणि तिच्या साथीदाराचे फोटो पोस्ट करत We Are Engaged असं म्हटंल होतं.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram

कोण आहे पूजाचा साथीदार

पूजाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीसोबतचे फोटो पूजाने शेअर केले होते.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram

नाव काय

पूजाच्या साथीदाराचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. सिद्धेशसोबत पूजाने साखरपुडा केला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर पूजाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Avoid Morning Mistake: सकाळी उठल्यानंतर या चुका कधीच करू नका, अन्यथा...

Morning Tips | Canva
येथे क्लिक करा...