Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
सोमवारी घरामध्ये काही उपाय केल्यास प्रसन्नता वाटते.
हिंदू धर्मात भगवान महादेवाला विशेष महत्व आहे.
सोमवार हा दिवस भगवान शंकराला प्रिय आहे. सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात.
सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध अर्पण करावे.
सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला बेलाचे पान वाहल्याने चांगले लाभ होतात.