Alisha Khedekar
वास्तुशास्त्रानुसार बेडसमोर आरसा असल्यास रात्रीची झोप अस्वस्थ होऊन मनात अस्थिरता निर्माण होऊ शकते.
आरशात बेडचे प्रतिबिंब पडणे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करते, अशी वास्तुशास्त्रात पारंपरिक मान्यता आहे.
रात्री अचानक आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते, असे मानले जाते.
बेडसमोर आरसा असल्यास वैवाहिक जीवनात गैरसमज आणि तणाव वाढू शकतो, अशी वास्तुशास्त्रातील एक समजूत आहे.
वास्तुशास्त्रात आरसा ऊर्जा परावर्तित करणारा मानला जातो. त्यामुळे बेडसमोरील आरसा शांत झोपेवर परिणाम करू शकतो.
अस्वस्थ झोपेमुळे थकवा जाणवू शकतो. म्हणून बेडसमोर आरसा न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा